आयुष्यात कधी काय घडेल हे कधीच कोणाला माहित नसते. कधी कोणताच बदल झाला नसता तर आयुष्य किती सोपे झाले असते. पण असं कधीच होत नाही, बदल हे घडतच असतात. नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात. पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात ? खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात. अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे? याचा सोपा नकाशा म्हणजे "हू मूव्हड माय चीज ?"
(Tags : Who Moved My Cheese Spencer Johnson Audiobook, Spencer Johnson Audio CD )